शिवाजी महाराज मराठी शायरी | 100+ Shivaji Maharaj Shayari in Marathi

शिवाजी महाराज मराठी शायरी | Shivaji Maharaj Shayari in Marathi में Search कर रहे हैं तो आप एकदम सही जगह पर आ गए हैं इस आर्टिकल में मैंने आपको वीर छत्रपती शिवाजी महाराज पर मराठी शायरी का कलेक्शन लेकर आएं हैं. जो कि छत्रपती शिवाजी जयंती पर शेयर कर सकते हैं, तो आइए जानते हैं:-

शिवाजी महाराज मराठी शायरी 2024 | Shivaji Maharaj Shayari Marathi Me

तलवार तर सगळ्यांच्याच हातात होत्या,
ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती
पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त शिवबांच्या मनात होती

हातात तलवार घेऊनी, शत्रूंवर बरसला
महाराष्ट्रात एकच असा, शिवाजी राजा होऊन गेला

सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला
भगवा टिळा चंदनाचा, शिवनेरीवर प्रगटला

जिथे शिवभक्त उभे राहतात,
तिथे बंद पडते भल्याभल्यांची मती
अरे मरणाची कुणाला भीती,
आदर्श आमचे राजे शिवछत्रपती

छत्रपती शिवाजी महाराजांचा कधीही एकेरी उल्लेख करू नका
म्हणजे त्यांना शिवाजी बोलू नका,
तर त्यांना महाराज म्हणा,

देशाचा अभिमान शिवाजी,
राष्ट्राची शान शिवाजी,
स्वराज्याचे दुसरा नाव शिवाजी,
प्रत्येक हिंदूंची ओळख शिवाजी

शक्तीशाली मुघलही घाबरायचे
जेव्हा शिवाजी महाराज समोर यायचे

शिवाजी महाराजांनी दिली शपथ
या मातीसाठी आपणही मिटू
शत्रूसमोर कधी नका झुकू
मग धड नाही राहिले तरी चालेल

मातृभूमीसह घनिष्ठ नाते,
वीर शिवाजीची हीच गाथा,
बाल शिवाजीला जिजाईने दिले देशप्रेमाचे धडे
वडिलांची दिले रण-कौशल्य विज्ञान

जागवल्याशिवाय जाग येत नाही
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही तसे,
छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय
माझा दिवस उगवत नाही

प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विधाने वंदिलेली,
शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे
शिवजयंतीच्या या शुभ दिनी महाराजांना मानाचा मुजरा

इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा
शिवजयंतीच्या शुभेच्छा

भगवा धरला नाही भावनेच्या भरात
350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी
तो रोवलाय तुळशीसारखा आमच्या दारात
शिवजयंतीच्या शुभेच्छा

सिंहाची चाल गरुडाची नजर
स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन
असेच असावे मावळ्यांचे वर्तन
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण
जय शिवराय

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता
झुकला नाही कोणासमोर,
मुघलांचा तो बाप होता
जय भवानी जय शिवाजी
शिवजयंतीच्या शुभेच्छा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा

अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत,
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या
सर्व शिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा

आशीर्वादासोबतच विचार घेऊया,
लोककल्याणकारी राज्य घडवूया
शिवजयंतीच्या शुभेच्छा

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची
आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल शिवरायांची
जय शिवराय

जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती
अरे मरणाची कुणाला भीती
कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती

शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का?
जीवाशी असा शब्द तयार होतो
जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी
अरे गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,
पण एकही मंदिर नसताना
अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात,
त्यांना छत्रपती म्हणतात

घेऊनी राजयोग, तेजस्वी वर्ण जैसे, क्षितीजावरून उठल्या,
सूर्यसमान भासे दशदिशा पंचतत्वेही कुर्निसात करती,
जणू जन्मले महादेव, शिवराय चक्रवर्ती

बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय,
रयतेचा छत्रपती आमचा शिवराय
शिवजयंतीच्या शुभेच्छा

अतुलनीय अलौकिक
अद्वितीय राजा म्हणजे आमचा राजा शिवछत्रपती
जय भवानी जय शिवाजी

ना शिवशंकरना कैलासपती
ना लंबोदर तो गणपती नतमस्तक तया चरणी
ज्याने केली स्वराज्य निर्मिती
देव माझा तो राजा छत्रपती

भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही
भगवा म्हणजे सह्याद्री,भगवा म्हणजे स्वराज्य
भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती

का गालावर मारल्यावर
दुसरा गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही
आमच्या राजाची शिकवण आहे
अन्याय करायचा नाही आणि सहनही करायचा नाही

जिथे महाराजांचा घाम पडला,
तिथे स्वराज्यनिष्ठ मावळ्यांचे रक्त पडले
जिथे मावळ्यांच्या घोडयांच्या टापा पोहोचल्या
तो मुलुख स्वराज्याचा भाग झाला

लढा स्वराज्याचा विलक्षण सईपुत्र
एकाकी लढला होता
भिनलेले बाळकडू रक्तात जिजाऊंनी शेर घडवला होता

मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे
ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल
मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी
ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल

लढा स्वराज्याचा विलक्षण सईपुत्र
एकाकी लढला होता
भिनलेले बाळकडू रक्तात जिजाऊंनी शेर घडवला होता

मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती
तो फक्त राजा शिवछत्रपती

जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती
अरे मरणाची कुणाला भीती
कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती

पुत्र जिजाऊंना झाला
पुत्र शहाजी राजेंना झाला
पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघलांचा कर्दनकाळ झाला
माझा शिवबा जन्माला आला

लहानपणापासून असे संस्कार मिळाले आहे की
मंदिर आणि महाराज दिसले की,
आपोआपच नतमस्तक होते

प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस
सिहांसनाधीश्वर योगीराज
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय

दगडालाही पाझर फुटला वाराही शांत झाला
आणि 19 फेब्रुवारी 1630 साली
शिवनेरीवर जिजाऊंचा वाघ शिवबा जन्मला

स्वराज्याचे बांधून तोरण,
शत्रूंना आणले शरण ….
देशाला आहे त्यांचा अभिमान,
छत्रपती शिवबांचे गाऊ गुणगान..!!

आले किती, गेले किती,
उडून गेले भरारा ….
संपला नाही आणि संपणारही नाही,
माझ्या शिवबांचा दरारा..!!

कलम नव्हते, कायदा नव्हता,
तरीही सुखी होती प्रजा,
कारण सिंहासनावर होता,
माझा छत्रपती शिवाजी राजा..!!

जागवल्याशिवाय जाग येत नाही,
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही,
छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय,
माझा दिवस उगवत नाही..!!

फक्त मस्तकिच नव्हे,
रक्तात देखील भगवा दिसतो,
कारण हृदयात आमच्या,
तो जाणता राजा शिवछत्रपती नांदतो..!!

लखलख, चमचम तळपत होती,
शिवबांची तलवार,
महाराष्ट्राला घडवणारे,
तेच खरे शिल्पकार..!!

कलम नव्हते कायदा नव्हता,
तरीही सुखी होती प्रजा,
कारण सिंहासनावर होता,
माझा छत्रपती शिवाजी राजा..!!

Shivaji Maharaj Shayari in Marathi Language

Shivaji Maharaj Shayari in Marathi Language

शिवनेरीवर एक तारा चमकला,
जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला !
मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजांना,
ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला !!

जाणता शिवाजी राजा माझा,
एकच असा होऊन गेला,
इतिहासाच्या पानांमध्ये,
नाव आपले कोरून गेला..!!

छाती होती पोलाद ज्यांची,
डोळ्यात ज्यांच्या अंगार,
त्या माझ्या शिवबांचा आज ….
गर्जा जयजयकार, गर्जा जयजयकार !

प्रजेला ज्यांनी मानले मायबाप,
शत्रूचा उडाला थरकाप,
स्त्रीला दिला मातेचा सन्मान,
छत्रपती शिवरायांचा,
आम्हांला आहे अभिमान..!!

अरे हजार असतील धर्म,
लाख असतील जाती,
असत सर्वांना एकत्र गुंफणारा,
एकच राजा शिवछत्रपती..!!

शक्ती, बुध्दी, युक्ती,
जनसेवेची भक्ती ….
राजा कसा असावा,
जसा राजा शिवछत्रपती..!!

लखलखणारी तलवार पाहून,
व्हायचे शत्रू ढेर…..
जिजाऊचा शिवबा होता,
शेरांचा सव्वाशेर !

सह्याद्रीच्या कुशीतून,
एक हिरा चमकला,
भगवा टिळा चंदनाचा,
शिवनेरीवर प्रकटला..!!

घासल्याशिवाय धार नाही,
तलवारीच्या पातीला,
शिवरायांसारखे दैवत लाभले,
महाराष्ट्राच्या मातीला…!!

शूर वीरांची आहे ही धरती,
वीर शिवाजी राजे पालनहार,
मावळ्यांच्या मनात जागवला अभिमान,
असा हा राजा महाराष्ट्राची शान !

भवानी मातेचा लेक तो,
मराठ्यांचा राजा होता!
झुकला नाही कोणासमोर,
मुघलांचा तो बाप होता !!

अतुल्य शौर्याची गाथा,
त्यांच्या चरणी झुकतो माथा,
जय भवानी, जय राजे शिवाजी
जय जिजाऊ, जय महाराष्ट्र !

शिवाजी महाराज

जिथे शिवभक्त उभे राहतात,
तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती ….
अरे मरणाची कुणाला भीती,
आदर्श आमचे राजे शिवछत्रपती..!!

राजे तुमच्या सावलीने,
सूर्यही झाकला असता,
पाहुनी पराक्रम तुमचा,
मुज-याला चंद्रही वाकला असता..!!

शिवाजी महाराज शेर शायरी मराठी | Shivaji Sher Marathi Shayari

सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा ….
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा..!!

शब्दही पडतील अपुरे,
अशी शिवबांची किर्ती…
राजा शोभूनी दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती !

हिंदू धर्म राखिले,
स्वराज्य स्वप्न साकारिले….
गनिया के लासी स्वराज्य साजरा,
छत्रपती शिवराजा तूज मानाचा मुजरा …!!

सहयाद्रीच्या रांगावरती…..
सदा मुघलांच्या नजरा !
बोट छाटली तयांची….
त्या शिवबांना माझा मुजरा !!

डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच….
आजही वाजतोय जगती !
राखले स्वराज्य अबाधीत….
असे हे एकमेव शिवछत्रपती !

दगडालाही पाझर फुटला,
वाराही शांत झाला ….
१९ फेब्रुवारी १६३० ला
जिजाऊ पोटी शिवबा जन्मला..!!

ज्यांची गरूडाची नजर,
माता भगिनींबद्दल आदर….
प्रत्येकाच्या मनात केलं घर,
तेच छत्रपती ज्यांचा कायम आदर !

एक होते राजे शिवाजी,
भीती नव्हती त्यांना जगाची ….
चिंता नव्हती परिणामांची…
कारण त्यांना साथ होती,
भवानी मातेची आणि आई जिजाऊची..!!

राजे तुम्हीच अस्मिता…..
तुम्हीच महाराष्ट्राची शान !
जगती तुम्हीच छत्रपती….
तुम्हीच आमचा स्वाभिमान !

प्रजेला ज्यांनी समजले मायबाप…
शत्रूचा झाला थरकाप !
स्त्रीला दिला मातेचा सन्मान…
छत्रपती शिवरायांचा….
आहे आम्हाला अभिमान !

इतिहासाच्या पानावर…..
रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर अन्….
विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे…..
राजा शिवछत्रपती !!.

शिवाजी महाराज कैप्शन मराठी में | Shivaji Maharaj Caption in Marathi

शिवाजी महाराज, आपल्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी आणि अभिमानासाठी लढणारे योद्धा राजा. ते मुघलांच्या दडपशाहीच्या विरोधात उभे राहिले आणि एक मजबूत मराठा साम्राज्य स्थापन केले. ते एक दूरदर्शी नेते होते ज्यांनी युद्धाचे आधुनिकीकरण केले आणि ते त्यांच्या न्याय आणि न्यायासाठी ओळखले जात होते. राज्य करा. राष्ट्राला प्रेरणा देणारा खरा नेता म्हणून ते नेहमीच स्मरणात राहतील.

मराठा साम्राज्याचे निर्माते शिवाजी महाराज. युद्धाचे आधुनिकीकरण करणारे आणि मराठ्यांना गणले जावे असे बळ देणारे ते द्रष्टे नेते होते. महाराष्ट्राच्या आत्म्याला मूर्त रूप देणारे ते मातीचे खरे सुपुत्र होते. त्यांच्या राज्याची ख्याती होती. त्याची निष्पक्षता, न्याय आणि समृद्धी. एका राष्ट्राला प्रेरणा देणारा खरा नेता म्हणून ते नेहमीच स्मरणात राहतील.

छत्रपती शिवाजी, महाराष्ट्रातील लोकांना एकत्र आणणारा आणि एक मजबूत आणि समृद्ध राज्य निर्माण करणारा राजा. आपल्या लोकांच्या भावनेला मूर्त रूप देणारे ते नेते होते आणि त्यांचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत आहे. ते एक निर्भय योद्धा होते जे विरोधात उभे राहिले. दडपशाही आणि त्याच्या लोकांच्या हक्कांसाठी लढले. त्याचे राज्य निष्पक्षता, न्याय आणि समृद्धीसाठी ओळखले जात होते.

शिवाजी भोंसले, इतिहासात आपली छाप सोडणारे निर्भीड नेते. ते मुघलांच्या दडपशाहीविरुद्ध उभे राहिले आणि एक मजबूत मराठा साम्राज्य स्थापन केले. ते एक दूरदर्शी नेते होते ज्यांनी युद्धाचे आधुनिकीकरण केले आणि ते त्यांच्या न्याय्य आणि न्याय्य शासनासाठी ओळखले जात होते. महाराष्ट्राच्या भावनेला मूर्त रूप देणारा मातीचा खरा सुपुत्र. त्यांचा वारसा जिवंत आहे आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

छत्रपती शिवाजी महाराज, योद्धा राजा जे आपल्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी आणि अभिमानासाठी लढले. मुघलांच्या दडपशाहीविरुद्ध ते उभे राहिले आणि त्यांनी मजबूत मराठा साम्राज्य स्थापन केले. ते एक दूरदर्शी नेते होते ज्यांनी युद्धाचे आधुनिकीकरण केले आणि ते त्यांच्या न्याय्य आणि न्याय्य शासनासाठी ओळखले जात होते. ते नौदल युद्धातही अग्रणी होते आणि त्यांनी आपल्या राज्यासाठी मजबूत नौदल स्थापन केले. महाराष्ट्राच्या भावनेला मूर्त रूप देणारे ते मातीचे खरे सुपुत्र होते आणि त्यांचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत आहे. देशाला प्रेरणा देणारा खरा नेता म्हणून ते सदैव स्मरणात राहतील.

शिवाजी भोंसले, असा महापुरुष ज्यांचा वारसा चालतो. ते मुघलांच्या दडपशाहीविरुद्ध उभे राहिले आणि एक मजबूत मराठा साम्राज्य स्थापन केले. ते एक दूरदर्शी नेते होते ज्यांनी युद्धाचे आधुनिकीकरण केले आणि त्यांच्या न्याय्य आणि न्याय्य शासनासाठी ओळखले गेले. ते खरे पुत्र होते. महाराष्ट्राच्या भावनेला मूर्त रूप देणार्‍या मातीतील. त्यांचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

छत्रपती शिवाजी, महाराष्ट्रातील लोकांना एकत्र करून एक मजबूत आणि समृद्ध राज्य निर्माण करणारा राजा. ते एक द्रष्टे नेते होते ज्यांनी युद्धशास्त्राचे आधुनिकीकरण केले आणि मराठ्यांना गणना करण्यायोग्य शक्ती बनवले. ते मातीचे खरे सुपुत्र होते. महाराष्ट्राचा आत्मा. त्यांचे राज्य निष्पक्षता, न्याय आणि समृद्धीसाठी ओळखले जात होते. राष्ट्राला प्रेरणा देणारा सच्चा नेता म्हणून ते नेहमीच स्मरणात राहतील.

शिवाजी महाराज, ज्यांनी महाराष्ट्राचा गौरव केला. ते एक द्रष्टे नेते होते ज्यांनी युद्धशास्त्राचे आधुनिकीकरण केले आणि मराठ्यांना गणले जावे अशी शक्ती बनवली. ते महाराष्ट्राच्या भावनेला मूर्त रूप देणारे मातीचे खरे सुपुत्र होते. त्यांच्या राज्याची ख्याती होती. त्याची निष्पक्षता, न्याय आणि समृद्धी. एका राष्ट्राला प्रेरणा देणारा खरा नेता म्हणून ते नेहमीच स्मरणात राहतील.

शिवाजी महाराज मराठी शायरी फोटो | Shivaji Maharaj Photos

शिवाजी महाराज डायलॉग मराठी | Shivaji Maharaj Famous Dialogue

वाकून मुजरा करतो जो माझ्या राजा म्होर तोच आहे खरा मर्द मराठी पोर.

एक वेळ देव भेटला नाही तरी चालेल पण महाराज भेटायला हवेत.

महाराज जर तुम्ही आणखी दहा वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावर भगवाच लावला असता.

आमचे राजे देव नव्हते.. पण आमचे राजे होते म्हणून देवळात देव आहे.. जय भवानी जय शिवाजी..!!

नव्हते कोणते नियम नव्हते कलम तरी सुखी होती प्रजा… कारण सिंहासनावर होता फक्त आणि फक्त आमचा छ्त्रपती शिवाजी राजा .. जय शिवाजी जय भवानी ..!!

बादशाही पडे पायावर जेव्हा नाचे शिवशाही छाताडावर. जय भवानी जय शिवाजी

आजपण कालपण आणि उद्यापण फक्त माझ्या राज्याच राजपण.!

आले किती गेले किती उडून गेला भरारा.. संपला नाही आणि संपनार ही नाही.. माझ्या शिवरायाचा दरारा

जर का माझ्या राजाचं आयुष्य शतकाच्या पार असतं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असत

स्वातंत्र्य हे एक असे वरदान आहे जे मिळवणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे.

स्वातंत्र्य हे एक असे वरदान आहे जे मिळवणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे.

धरती आभाळा शिवाय झाकत नाय, वादळ पर्वता शिवाय कापत नाय, आम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो शिवरायांशिवाय कोणा पुढे झुकत नाय” जय शिवराय

झंझाविला भगव्याचा सन्मान तुम्ही जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही घडविली श्री चे स्वराज्य तुम्ही श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीराजा शिवछत्रपती तुम्ही.

तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती, ताकत तर सगळ्यांच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त शिवरायांच्या रक्तात होती.

आत्मबल सामर्थ्य निर्माण करते आणि सामर्थ्य ज्ञान मिळवून देते.

स्वराज्य म्हणजे माझ राज्य या मातीत उगवलेल्या प्रत्येकाचं राज्य म्हणजे स्वराज्य.

ज्यांनी स्वराज्यासाठी प्राण दिले त्यांच आयुष्य सार्थकी लागलं, किती भाग्यवान असतील ते लोक ज्यांनी प्रतक्ष्य शिवराज्य पाहिलं.